जीवन शिक्षण / शिक्षण संक्रमण

जीवन शिक्षण व शिक्षण संक्रमण यांसारखे दर्जेदार शैक्षणिक मासिके डाऊनलोड करणे शक्य आहे. एकदा डाऊनलोड केल्यावर आपल्याला ते कधीही वाचता येतील. आपल्याकडे ई-बुक्स म्हणून त्यांचा संग्रह करता येऊ शकतो. डाऊनलोड करण्यासाठी शासकीय वेबसाईटच्या सौजन्याने आपल्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे.

जीवन शिक्षण माहे जून 2015

शिक्षण संक्रमण माहे जून 2015

No comments:

Post a Comment

Thanks ! Please visit again.
कृपया आपली प्रतिक्रिया खाली जरूर नोंदवा.