काही महत्त्वाचे शासन निर्णय (G.R.)





शैक्षणिक संस्था व शाळांच्या आवारात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या वापरावरील निर्बंधाबाबत सुचना (7/7/2015)


शाळा, शिक्षक, विद्यार्थी या सर्वांची माहिती सरल (SARAL - Systematic Administrative Reforms for Achieving Learning By Students) या संगणक प्रणालीव्दारे भरुन घेण्याबाबत


पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4 थी ऐवजी ५ वी व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७ ऐवजी ८ वी मध्ये आयोजित करणे आणि पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजनेचे नामाभिधान उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना असे करणेबाबत.


विद्यार्थ्यांचे आधार कार्ड आवश्यक / विशेष पटपडताळणी मोहिमेत आढळून आलेल्या अनियमितांच्या अनुषंगाने संचमान्यतेबाबत सूचना


विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविणेसाठी व शिक्षकांच्या सुलभी करणासाठी शैक्षणिक व्हिडिओ व तत्समई-साहित्याच्या निर्मितीबाबत. (24/6/2015)


सन 2015-16 : शाळा प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्याबाबत.......

राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबात (22/04/2015)

अध्यापन/ अध्ययन करित असताना मोबाईल ( भ्रमण दूरध्वनी ) बंद ठेवण्याबाबत (08/09/2004)

शालेय विद्यार्थ्यांना आधारकार्ड देण्यासाठी अभियान (21/04/2015)

महाराष्ट्राबाहेरील विद्यापीठातील पत्रद्वारा बी.एड.पदवी ग्राहय धरण्याबाबत (01/06/2005)

नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी सन 2015-16 मध्ये शाळांची निवड करण्याबाबत (21/04/2015)

सन 2010-11 या शैक्षणिक वर्षापासून इयत्‍ता 1 ली ते 8 वी साठी मुल्‍यमापन कार्यपध्‍दती लागू करण्‍याबाबत (20/08/2010)

शाळा प्रवेश वयाबाबत दुरूस्ती (23/1/2015)

शाळाप्रवेश वयाबाबत (21/01/2015)

शिक्षणाचा अ‍ धिकार अ‍ धिनियम 2009 शाळा प्रवेश (11/06/2010)

बालकांचा मोफत व सक्‍तीच्‍या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 इ 1 ली ते 8 वी तील अनुत्‍तीर्ण झालेल्‍या विदयार्थ्‍यांना पुढील वर्गात प्रवेश देण्‍याबाबत व त्‍यांची संपादणूक पातळी वाढविण्‍याबाबत (16/06/2010)

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 स्थानिक प्राधिकरणाची कर्तव्ये (20/08/2014)

शाळाबाह्य काम बंद (3/5/2013)

ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकासाचा कार्यक्रम.....(07/01/2013)

शासकीय अधिका-यांचे / कर्मचा-यांचे गोपनीय अहवाल लिहिणे व जतन करणेबाबत (01/11/2011)

राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना ऐवजी राजीव गांधी विद्र्या‍थी अपघात अनुदान सानुग्रह योजना राबविण्‍याबाबत (11/07/2011)

राज्यातील विदयार्थ्यासाठी अपघात विमा योजना (08/07/2002)

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अपघात विमा योजना अपघाताचा दावा सादर करण्यासाठी कायर्पध्दती (01/10/2003)

इयत्ता पहिलीमध्ये नाव दाखल करतांना दाखलखारीज नोंदवहीमध्ये विध्यार्थ्यांच्या आईच्या नांवाची नोंद करण्याबाबत (05/02/2000)

अति महत्वाच्या व्यक्तींच्या भेटीच्या वेळी शालेय विदयार्थ्यांना त्रास न देण्याबाबत.. (25/11/1999)

प्राथमिक शिक्षकांना 24 वर्षाच्या सेवेनंतर निवडश्रेणी लागू करण्याबाबत (20/07/2004)

प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांना निःशुल्क शिक्षण ही योजना विना अनुदानित/ शिक्षण संस्थामधील मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांना लागू करण्याबाबत.. (03/02/1999)

अहिल्याबाई होळंकर मुलींना मोफत प्रवास योजना (13/08/1996)

उपस्थिती भत्ता (10/01/1992)

अनुसूचित जातीमधून बौध्द धर्मात धर्मांतर केलेल्यांना अनुसूचित जातीचे समजण्याबाबत (8/11/1990)


No comments:

Post a Comment

Thanks ! Please visit again.
कृपया आपली प्रतिक्रिया खाली जरूर नोंदवा.